कोकणात लेमनग्रासची लागवड आणि आसवन हा आमच्या अनुभवाचा पाया आहे. काय प्रत्यक्ष पाहिलं, त्यातून कोणता अर्थ लावला आणि काय अजून तपासायचं आहे—या नोंदी वेगळ्या ठेवू.
शेतकरी विचारतात त्या प्रश्नामागे आणखी एक हिशेब आहे: कापणी, वाहतूक आणि प्रक्रिया झाल्यावर त्यांच्या हातात किती उरेल? लेमनग्रासच्या कामातून शिकलेलं आणि पुढच्या पीक चाचण्यांसमोरचे प्रश्न.
लेमनग्रासपासून खस आणि चाफ्यापर्यंत—कोकणात सुगंध उद्योगाची साखळी जोडण्याचा पुढचा टप्पा. वाहतूक, स्थानिक चाचण्या, आसवन आणि शेतकऱ्याच्या विश्वासाचा हिशेब.
स्थानिक रोजगाराला कौशल्य, जबाबदारी आणि पुढे जाण्याची संधी जोडली तर काय बदलू शकतं? तरुणांना गावात थांबायला सांगण्याआधी उद्योजकांनी स्वतःला विचारायचे प्रश्न.
Dilip Parab ·
Letters from Konkan
Receive new journal entries and occasional news from Sugandha. Free to join. Unsubscribe at any time.
The Konkan Fragrance Project · On film
Sugandha Diary
Watch the work, meet the people and follow the making of a fragrance house.